स्वागत
टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४ बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) मुंबई ४०००८३ ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com २३ ऑगस्ट २०१८ सर्व सदस्य, टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेडच्या ब्लॉग पेज वर आपले स्वागत आहे. आपल्याला या माध्यमातून सोसायटीच्या कार्याची नियमित माहिती करून द्यावी व त्याबद्दलचे आपले विचार व सूचना जाणून घ्याव्यात यासाठी आम्ही हा ब्लॉग चालू करत आहोत. हा ब्लॉग फक्त सोसायटी सदस्यांसाठी मर्यादित आहे. यामुळे सर्वांमध्ये सुसंवाद साधला जावा हीच अपेक्षा. धन्यवाद. आपले कार्यकारी मंडळ सौ. मधुरा ज्ञानेश्वर जोशी, अध्यक्ष सौ. नंदा नारायण कलोते, सचिव सौ. स्नेहल गजानन परब , सदस्य श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रय जोशी, सदस्य श्री. संतोष बापूजी कासकर, सदस्य श्री. दयानंद संजीवा शेट्टी, सदस्य श्री. रवींद्र वसंत वेतुरकर, सदस्य व अंतर्गत लेखापरीक्षक श्री. व...