आणीबाणीची सज्जता (Emergency Preparedness) व इतर खबरदारी
टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४ बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) मुंबई ४०००८३ ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com २९ सप्टेंबर २०१८ आणीबाणीची सज्जता (Emergency Preparedness) १०८ - ऍम्ब्युलन्स इतर ऍम्ब्युलन्स नंबर ०२२-६६४१७१०० - गोदरेज हॉस्पिटल, विक्रोळी ०२२-२५७८६१०० - सुश्रुषा हॉस्पिटल, विक्रोळी ०२२-२५११३१७९ - राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर १०४, १९१० - रक्तपेढी ०२२-२२६६३५६० - इंडियन रेड क्रॉस सोसायटी १०१ - अग्निशमन दल १८२ - रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (चोरी, त्रास, गुन्हेगार) ९८३३३३११११ - रेल्वे अपघात मदत १३८ - रेल्वे हेल्पलाईन (खानपान, स्वच्छता, वैद्यकीय मदत) ********************************************************************************* इतर खबरदारी (Other Precautions) डेबिट / क्रेडिट कार्ड व ए.टी.एम. संबंधी खबरदारी लाचलुचपत प्रतिबंध पोलिसांची येथे करा तक्रार ...