New Update

टागोर नगर 

अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड 

नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४

बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com




👆
(या लिंकवर क्लिक करा व आपल्या नावासमोरील 'बॅलन्स टिल डेट' या कॉलम मध्ये पहा)


आपली बाकी रक्कम खालील बँक खात्यावर 
RTGS, NEFT, Mobile Wallet etc 
या पैकी कोणत्याही सुविधेद्वारे भरा 




रक्कम भरल्यावर आपल्याला एक पावती मिळेल.
ही पावती ७९७७९०६८४७ या वॉट्सएप क्रमांकावर पाठवा


वरील पावती मिळाल्यावर 
आपल्याला सोसायटीच्या पावतीची सॉफ्ट कॉपी  
वॉट्सऍपद्वारे पाठवली जाईल
सदर सोसायटी पावती ही आगावू असेल, आपण पाठवलेले पैसे बँकेच्या खात्यात जमा झाल्यावरच ती ग्राह्य धरली जाईल.  
This receipt is valid subject to the amount getting deposited in the society's account.


यानंतर आपण आपल्या सवडीनुसार 
कोणत्याही सोसायटीच्या कामकाजाच्या दिवशी 
आपल्या पावतीची मूळ प्रत सोसायटी ऑफिस मधून घेऊ शकता. 


धन्यवाद!

------------------------------------------------------------------------------------------------------


------------------------------------------------------------------------------------------------------



२५ जून २०२०

वर्ष २०१९-२० - लेखापरीक्षकांचा अहवाल





आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा.  आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.  




*********************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):

या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील.  यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे   इत्यादीचा समावेश असेल.  मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल.  सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी.  या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.

हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही. 



*********************************************************************************

This blog is created, managed and updated by
 
 

Last updated on 31st December 2020


Comments

Popular posts from this blog

सोसायटी फॉर्म्स

स्वागत