महत्वाचे दस्तऐवज व सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्वे - सुधारणा
टागोर नगर
अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड
नोंदणी
क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४
बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com
नोंदणी
क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४
बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com
२५ ऑगस्ट २०१८
- सोसायटी संबंधी -
कृपया खाली दिलेली सुधारणा टीप वाचा
- मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या -
३१ मार्च २०१९ नंतर महानगरपालिकेने देयक पाठवलेले नाही
त्याऐवजी त्यांनी खालील पत्र सोसायटीला पाठवलेले आहे.
पान क्र. १
पान क्र. २
सदर पत्राला सोसायटीने पाठवलेले उत्तर
दिनांक १४-एप्रिल-२०२० रोजीची मुंबई महानगरपालिकेच्या
पोर्टलवर दिसणारी प्रॉपर्टी टॅक्सची स्तिथी खालीलप्रमाणे
एम.सी.जी.एम. देयक व पावती ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९

- म्हाडा पावत्या -
ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ (कोरोनामुळे लेट भरले)
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२०
ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९
ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८
- कायदेविषयक -
The Maharashtra Housing and Area Development
(Estate Management, Sale, Transfer and Exchange of Tenements)
Regulations, 1981
(Estate Management, Sale, Transfer and Exchange of Tenements)
Regulations, 1981
- इतर -
*************************
सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्वे - सुधारणा टीप:
१) पान क्र. ५
संदर्भ: सोसायटी मेन्टेनन्स व इतर चार्जेस)
मूळ वाक्य - दिरंगाई केल्यास मूळ रकमेवर २१% प्रति वार्षिक या दराने व्याज आकारणी केली जाईल
सुधारणा - या विषयावर दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत कोणताही
निर्णय न झाल्याने सध्या ही व्याज आकारणी कार्यवाहीत येणार नाही.
२) पान क्र. १२
संदर्भ: तक्रारी / सूचना इत्यादी
मूळ वाक्य - नमुना अर्ज याच पुस्तिकेत शेवटी दिलेला आहे.
सुधारणा - नमुना अर्ज सोसायटीच्या ब्लॉग वर दिलेला आहे.
३) सोसायटीच्या सार्वजनिक जागेचा तात्पुरता खाजगी वापर (पान क्र. ६) :
दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार साई पालखीच्या
भक्तांसाठी एक दिवस ऑफिसची जागा मोफत देण्यास हरकत नाही असे ठरवण्यात आले.
दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार साई पालखीच्या
भक्तांसाठी एक दिवस ऑफिसची जागा मोफत देण्यास हरकत नाही असे ठरवण्यात आले.
आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा. आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.
*********************************************************************************
*********************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):
या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील. यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे इत्यादीचा समावेश असेल. मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल. सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी. या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.
हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही.

Comments
Post a Comment