Posts

Showing posts from August, 2018

सोसायटी मासिक आकार - सद्यस्थिती व पुनर्विचार

Image
टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड  बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) मुंबई ४०००८३ 02 सप्टेंबर २०१८ सोसायटी मासिक आकार - सद्यस्थिती व पुनर्विचार  सध्या सोसायटी प्रत्येक सदस्याकडून दरमहा रु. ४००/- ते रु. ८००/- एवढा मासिक आकार घेते.  या दराने सोसायटीला  वार्षिक रु. २. ११ लाख एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. सोसायटीच्या पूर्वीच्या हिशेबाच्या पद्धतीने २०१८-१९ या वर्षात मागील तीन वर्षांच्या सरासरीने रु.  २.६२ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. वरील जमा-खर्चामध्ये साधारणतः रु. ०.५१ लाख एवढी तूट आहे.  या व्यतिरिक्त सोसायटी बिल्डिंगचा पुनर्विकासासाठीचा अपेक्षित खर्च यामध्ये अंतर्भूत नाही.  ही तूट भरून काढणे, बॅलन्स शीट नुसार वेगवेगळ्या निधींची (फंड) रक्कम वेगळी राखून ठेवणे व सोसायटी बिल्डींगच्या पुनर्विकासाचा विचार करणे यासाठी सोसायटी मासिक आकार वाढवण्याचा प्रस्ताव सर्व सदस्यांना सादर करत आहे.  या प्रस्तावामध्ये काही चुका / त्रुटी राहून गेल्या असण्याची शक्यता आहे.  अशा चुका / त्रुटी आपल्...