महत्वाच्या बातम्या

टागोर नगर 

अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड 

नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४

बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com



- कन्व्हेयन्स - 

---            - कन्व्हेयन्स डीड बाबत सजग रहा

२०-०६-१६ - कन्व्हेयन्स करून देणे ही म्हाडाची जबाबदारीच

१३-०६-१६ - आधी जमिनेचे अभिहस्तांतर, मगच पुनर्विकासाचा विचार

--              - शिवसेना - विक्रोळीतील म्हाडा वसाहतींचा वाढीव सेवा कर रद्द

२८-०४-१४ - डीम्ड कन्व्हेयन्समधला स्टॅम्प ड्युटीचा अडथळा दूर

३१-१२-१४ - मानीव हस्तांतराची विशेष मोहीम

१८-०७-१३ - डिम्ड कन्व्हेयन्स ऑन-लाईन 

२०-०५-१३ - डीम्ड कन्व्हेयन्सलाही एलबीटीचा फास 


- भाडेकरू संबंधी -

०७-११-२० - आकारणी नॉन ऑस्क्यूपेंसी चार्जेसची 

 

२५-०९-१८ - घरभाडे करारनामा न केल्यास तीन महिने कैद 
                   बातमीत नमूद केलेले कलम ५५ (३) या लिंकवर पहा.


२६-०७-१८ - भाडेकरार प्रतीचा सोसायटीला अधिकार

१८-०७-१५ - भाडेकरूंनी सोसायटीचे नियम पाळणे आवश्यक 


- सोसायटी मेन्टेनन्स -

१२-११-२० - शुल्कवाढीला सभासदांची मान्यता हवी 



०७-११-२० - मेंटेनन्स न भरल्यास 



०२-०५-१९ - क्षेत्रफळानुसार मेन्टेनन्स नाही

०४-१०-१८ - मेंटेनन्स बुडविल्यास मालमत्ता सील करणार - सौजन्य - श्री विलास धा. यादव.

०२-०८-१८ - मासिक शुल्क थकल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते

१७-०७-१४ - मेन्टेनन्सबुडव्यांवर कारवाईचे सोसाट्यांना अधिकार


- वारस संबंधी -







- इतर महत्वाचे विषय - 

 

०३-०९-२० - अ श्रेणी मिळवण्यासाठी 
                    


१५-०९-१९ - Mounds of mixed waste give the lie to Kanjurmarg dump segregation claim

१०-०७-१९ - Kannamwar Nagar News City Buildings Crumble Page 1 and Page 2


२८-०६-१९ - गोरेगाव, विक्रोळीत १० बांधकामांवर हातोडा 


२४-०३-१९ - फ्री पार्किंग स्पॉट - Courtesy Mr Firoz Ozarwala 

३१-३-१९ - पार्किंगच्या जागेची इमारतीमध्ये विभागणी

१५-३-१९ -  No OC? No Property Tax respite either.

१५-३-१९ - Hsg Societies with less than 250 members may hold elections on their own:
                 State Government

१२-३-१९ -  Co-op Societies can now get solar panels set up on roof top for free
                 Courtesy - Mr Firoz Ozarwala
  
०५-२-१९ - हस्तांतर मुद्रांक शुल्कावर ९०% सूट

०४-०१-१९ - मालमत्ता हस्तांतरण आता ऑनलाईन 

२४-१२-१८ - गृहनिर्माण संस्थांनाही प्राप्तिकर

२५-०९-१८ - घर विक्रीच्या उत्पन्नाला भांडवली नफा कर लागू

- इतर बातम्या - 

 

०१-०७-१९ - पावसामुळे तळ मजल्यावर घरात पाणी





आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा.  आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.  

**************************************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):

या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील.  यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे   इत्यादीचा समावेश असेल.  मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल.  सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी.  या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.

हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही. 

*********************************************************************************
This blog is created, managed and updated by
 

Last updated on 31st December 2020


Comments

Popular posts from this blog

सोसायटी फॉर्म्स

New Update

स्वागत