सोसायटी फॉर्म्स
टागोर नगर
टागोर नगर
अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड
नोंदणी
क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४
बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com
नोंदणी
क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४
बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com
२५ ऑगस्ट २०१८
कृपया खालील लिंक वर क्लीक केल्यावर आपल्याला अर्ज मिळेल. तो डाउनलोड करून, दोन प्रतींमध्ये सोसाटीला द्यावा.
सामान्य अर्ज
१) सोसायटीच्या विविध सेवांसाठी अर्ज
२) ई-मेल कम्युनिकेशन साठी अर्ज
३) पासपोर्ट व इतर कारणांसाठी सोसायटीचे नो-ओब्जेक्शन सर्टिफिकेट
नवीन सदस्यत्व घेताना लागणारे अर्ज
७) सदस्यत्वासाठी अर्ज
८) फ्लॅट सोसायटीने दिलेल्या वापराच्या कारणासाठीच वापरण्याचे हमीपत्र
९) सदस्य कमावता नसल्यास द्यावयाचे हमीपत्र
१०) शेअर नावावर करण्यासाठी नवीन (खरेदी करणाऱ्या) सदस्याचे संमती पत्र
सदस्यत्वाचा राजीनामा देताना लागणारे अर्ज
१३) म्हाडा कडून सदनिका ट्रान्सफर करण्यासाठी सोसायटीचे ना हरकत पत्र
१४) सदस्याचा राजीनामा नोटीस
१५) शेअर ट्रान्सफर करण्यासाठी नोटीस (सदनिका सोडणाऱ्या सदस्याकडून)
१६) शेअर नवीन व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी अर्ज
शेयर सर्टिफिकेटची डुप्लीकेट प्रत मिळवण्यासाठी पद्धत
१७) आपले शेयर सर्टिफिकेट हरवल्याबद्दल / चोरी झाल्याबद्दल स्थानिक पोलिस एफ.आय.आर. करा.१८) डुप्लीकेट सर्टिफिकेट मिळण्याबद्दल सोसायटीकडे अर्ज करा.
१९) वरील अर्जाला रुपये २०० च्या स्टॅम्प पेपरवर केलेला इंडेम्निटी बॉण्ड जोडा.
२०) वरील सर्व पेपर्स मिळाल्यावर सोसायटीचे सचिव म्यानेजींग कमिटीची मंजुरी घेतील.
२१) त्यानंतर सोसायटी आपल्या डुप्लीकेट सर्टिफिकेटच्या अर्जावर कोणाची काही हरकत असल्यास ती मागवण्यासाठी ...
अ) दोन स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी देईल तसेच
ब) संस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावेल.
वरील कामांसाठी लागणार सर्व खर्च सोसायटी सदस्याला करावा लागेल.
२२) नोटीस दिल्यापासून १५ दिवसांच्या आत जर कोणाचीही हरकत न आल्यास सोसायटी सदस्याला डुप्लिकेट शेयर सर्टिफिकेट देईल.
इतर
२३) सुरक्षा कार्य परवाना (Safety work Permit)सोसायटी कार्यालयीन वापरासाठी लागणारे कागदपत्र
२४) मासिक सभेची नोटीस
२५) वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस
२६) विशेष सर्वसाधारणसभेची नोटीस
२७) सेफ्टी वर्क परमिट
२८) वेगवेगळ्या प्रकारचे ठराव
२९) सदस्यांची यादी
३०) जुने शेअर सर्टिफिकेट परत देऊन डुप्लीकेट सर्टिफिकेट मिळण्याबद्दल सोसायटीकडे अर्ज
३१) नामनिर्देशन (Nomination) फॉर्म - तीन प्रतींमध्ये द्यावा
३३) सोसायटी सदस्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस
आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा. आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.
: वरील सर्व फॉर्म्स योग्य दरात प्रिंट करून मिळण्याचे ठिकाण :
आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा. आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.
*********************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):
या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील. यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे इत्यादीचा समावेश असेल. मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल. सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी. या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.
हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही.
हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही.
*********************************************************************************




Good job
ReplyDelete🙏
ReplyDelete